India Tourism: भारतात फिरण्यासाठी सगळ्यात सुंदर Top 5 हिल स्टेशन तुम्हाला माहितीयेत का?

Saam Tv

भारतीय पर्यटन

भारतात अशी अनेक ठिकाणं जिथे तुम्हाला हिरवागार निसर्ग आणि सुंदर दृश्य पाहता येतील.

most beautiful hill stations India | ai

भारतातील सुंदर ठिकाणं

उन्हाळ्यात पार्टनरसोबत निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायचा असेल तर भारतातल्या पुढील सुंदर हिल स्टेशन एकदा नक्की भेट द्या.

summer travel India | ai

नैनिताल (Nainital)

नैनी तलाव, नैनादेवी मंदिर, स्नो व्ह्यू पॉइंट, बोटिंग, थंड हवामान अनुभवण्यासाठी तुम्ही या ठिकाणाला नक्की भेट द्या.

Nainital | yandex

दार्जिलिंग (Darjeeling)

तुम्हाला तुमच्या पार्टनरला खूप खूश करायचे असेल तर तुम्ही पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग या ठिकाणाला नक्की भेट देऊ शकता.

Darjeeling ‌travel | yandex

लोणावळा

भुशी धबधबा, लोणावळा लेक, राजमाची किल्ला, सह्याद्री पर्वत या सगळ्याचा अनुभव तुम्हाला महाराष्ट्रातील लोणावळा येथे मिळेल.

लोणावळा | google

लेह, लडाख

पांगोंग सरोवर, खारदुंगला पास, मठ, बौद्ध संस्कृती, अॅडव्हेंचर टूरिझमसाठी लेह, लडाख बेस्ट ऑपशन आहे.

Ladakh Trip | Saamtv

शिमला (Shimla)

माल रोड, कुफ्री स्नो स्पोर्ट्स, शिमला चर्च, निसर्गरम्य दृश्य तुम्ही हिमाचल प्रदेशमध्ये शिमला येथे पाहू शकता.

शिमला | Freepik

मसुरी (Masuri)

देहराडूनहून 35 किमी अंतर तुम्ही या सुंदर आणि सगळ्यात प्रसिद्ध ठिकाणाला भेट देऊ शकता.

Masuri | Yandex

मनाली (Manali)

हिमाचलमधील मनाली हे ठिकाण आणि तेथील अद्भूत दृश्ये पाहून तुमचं मन भारावून जाईल.

Manali | yandex

NEXT: रोज नाश्त्याला उपमा-पोहे खाऊन कंटाळलात? मग झटपट मसाला ओट्सची रेसिपी करा नोट

step by step masala oats recipe | meta ai
येथे क्लिक करा