Shreya Maskar
पावसाळ्यात फिरण्यासाठी पनवेलजवळ खूप भन्नाट ठिकाणं आहेत.
पावसाळ्यात माथेरान या हिल्स स्टेशनला पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.
माथेरान हे पनवेलपासून हाकेच्या अंतरावर आहे.
माथेरानला गेल्यावर डोंगर, हिरवळ, दऱ्या आणि धबधबे पाहायला मिळतात.
पावसाळ्यात ट्रेकिंगचा प्लान करत असाल तर कर्नाळा किल्ल्याला भेट द्या.
खारघरमधील पांडवकडा हे पर्यटकांचे आकर्षण आहे.
पनवेलला गेल्यावर वडाळे तलावाच्या काठी निवांत वेळ तुम्ही घालवू शकता.
पनवेनपासून काही अंतरावर गाढेश्वर धरण आहे.