Shreya Maskar
कमी पैशात गोवा फिरायचा असेल तर पावसाळ्यात आवर्जून भेट द्या.
विमानाने प्रवास करण्यापेक्षा काही महिने आधीच ट्रेनचे बुकिंग करा.
महागड्या रिसॉर्ट्स किंवा हॉटेल्सपेक्षा गेस्ट हाऊस किंवा होमस्टेचा पर्याय निवडा.
ऑनलाइन बुकिंग साइट्सवर तुम्हाला विविध ऑफर देखील पाहायला मिळतील.
गोव्यात फिरण्यासाठी स्कूटी किंवा बाईक भाड्याने घ्या.
गोव्यात गेल्यावर क्लबमध्ये पार्टी करण्यापेक्षा बीच पार्टीचा आनंद घ्या.
कॅफे आणि महागड्या रेस्टॉरंट्समध्ये खाण्याऐवजी स्ट्रीट फूड, गोवन थाळी खा आणि छोटे हॉटेल्समध्ये जा.
गोव्यात शॉपिंगसाठी स्थानिक बाजारपेठला भेट द्या आणि भावतोल आवर्जून करा.