Shreya Maskar
पावसाळ्यात फिरण्यासाठी अलिबाग हे बेस्ट ठिकाण आहे.
मनसोक्त जलक्रीडांचा आनंद घ्यायचा असेल तर अलिबागला भेट द्या.
वरसोली बीच हा अलिबागमधील एक शांत समुद्रकिनारा आहे.
समुद्रकिनारी मनोरंजक उपक्रमांचा आनंद घ्यायचा असेल, तर किहीम बीचला भेट द्या.
सूर्यास्ताचा सुंदर अनुभव घ्यायचा असेल तर काशीद बीच सफर करा.
अलिबाग मधील कुलाबा किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व आहे.
अलिबागमधील कनकेश्वर मंदिर प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे.
मांडवा हे अलिबागजवळचे सुंदर गाव आहे.