Shreya Maskar
वीकेंडला टिटवाळ्याची सफर करा.
टिटवाळा हे ठाणे जिल्ह्यातील ऐतिहासिक शहर आहे.
टिटवाळा हे धार्मिक आणि ऐतिहासिक ठिकाण आहे.
सिद्धिविनायक महागणपती मंदिर हे टिटवाळ्यात प्रसिद्ध मंदिर आहे.
टिटवाळ्यात ट्रेकिंगसाठी माहुली किल्ला बेस्ट आहे.
स्थानिक लोकांना विरंगुळ्यासाठी टिटवाळा तलाव आहे.
टिटवाळा तलावात तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकता.
टिटवाळा हे ठिकाण ऋषि कण्व यांच्या आश्रमासाठी प्रसिद्ध आहे.