Shreya Maskar
वीकेंडला मुंबईतील मार्वे बीचची सफर करा.
मार्वे बीच मुंबईत मालाडमध्ये वसलेला आहे.
मार्वे बीच स्वच्छ वाळू, लाटा आणि शांत वातावरणासाठी ओळखला जातो.
मार्वे बीच कमी गर्दीचा किनारा आहे.
संध्याकाळी येथे सूर्यास्त पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.
मार्वे बीचच्या आजूबाजूला रेस्टॉरंट आणि खाण्याची दुकाने पाहायला मिळतील.
समुद्रकिनारी फोटोशूटसाठी हे सुंदर लोकेशन आहे.
मार्वे बीचवर तु्म्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकता.