Mumbai Tourism : वन डे ट्रिप फक्त १०० रुपयांत, मुंबईतील सुंदर Hidden स्पॉट

Shreya Maskar

पावसाळा

पावसाळ्यात मित्रांसोबत कान्हेरी लेणीला ट्रिप प्लान करा.

Monsoon | google

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

कान्हेरी लेणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आहे.

Sanjay Gandhi National Park | google

बोटिंग

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकता.

Boating | google

लेणी

येथील लेण्यांचे कोरीव काम आणि वास्तुकला उत्कृष्ट आहे.

Caves | google

वन्यजीव

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात गेल्यावर तुम्हाला जवळून वन्यजीव पाहता येईल.

Wildlife | google

संस्कृती - कला

लेण्यांमधून प्राचीन काळातील बौद्ध संस्कृती आणि कला यांचे दर्शन होते.

Culture - Art | google

कसं जाल?

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जाण्यासाठी बोरीवली स्टेशनपासून तुम्ही रिक्षाने किंवा पायी देखील जाऊ शकता.

How to get there | google

कान्हेरी लेणी

पुढे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून तुम्ही सायकल किंवा बसने कान्हेरी लेणीला पोहचाल.

Kanheri Caves | google

NEXT : कोकणात प्लान करा फॅमिली ट्रिप, रत्नागिरीतील 'हे' ठिकाण पाहून भान हरपेल

Konkan Tourism | google
येथे क्लिक करा...