Shreya Maskar
पावसाळ्यात कोकणात गेल्यावर एकदा आवर्जून संगमेश्वरला भेट द्या.
रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर हे सुंदर ठिकाण आहे.
संगमेश्वर येथे सोनवी आणि शास्त्री नद्या मिळतात.
संगमेश्वर येथे जगप्रसिद्ध कर्णेश्वर मंदिर आहे.
संगमेश्वरला गेल्यावर देवरुख गावाचा आवर्जून भेट द्या.
संगमेश्वरमधील मंदिरे शिल्पकलाला उत्तम नमुना आहे.
संगमेश्वरला फोटोशूटसाठी अनेक सुंदर ठिकाणे आहेत.
रत्नागिरीवरून तुम्ही रिक्षाने संगमेश्वर जाऊ शकता.