Shreya Maskar
कोकणातील मंडणगड किल्ला पर्यटकांचे आकर्षण आहे.
मंडणगड किल्ला ही प्राचीन ऐतिहासिक वास्तू आहे.
मंडणगड किल्ला डोंगराच्या माथ्यावर वसलेला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड किल्ला वसलेला आहे.
पावसाळ्यात हा किल्ला हिरवळीने फुलून येतो.
मंडणगड किल्ल्यावर तोफ, मंदिर आणि तलाव पाहायला मिळतात.
कोकणात ट्रेकिंगसाठी मंडणगड किल्ला बेस्ट आहे.
रत्नागिरी स्टेशनपासून रिक्षा किंवा टॅक्सीने मंडणगडला तुम्ही पोहोचू शकता.