Shreya Maskar
पावसाळ्यात जोडीदारासोबत हनिमून प्लान करत असाल तर नंदी हिल्स बेस्ट ठिकाण आहे.
कर्नाटकात नंदी हिल्स हे सुंदर हिल स्टेशन आहे.
places
येथे सूर्योदय आणि सूर्यास्ताचे सुंदर दृश्य पाहायला पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.
तुम्ही येथे जोडीदारासोबत ट्रेकिंगचा प्लान करू शकता.
पावसाळ्यात नंदी हिल्स स्वर्गाहून सुंदर दिसते.
नंदी हिल्सला गेल्यावर अनेक सुंदर फोटोशूटची ठिकाणे पाहायला मिळतील.
नंदी हिल्सला थंडगार वातावरण आणि हिरवीगार वनराई पाहायला मिळते.