Shreya Maskar
महाराष्ट्रातील महाड हे पर्यटकांसाठी सुंदर ठिकाण आहे.
महाडला गेल्यावर चवदार तळे आवर्जून पहा.
महाडला मोठी ऐतिहासिक पाश्वभूमी आहे.
महाडला गेल्यावर रायगड किल्ल्याला आवर्जून भेट द्या.
रायगड किल्ला हा प्रसिद्ध डोंगरी किल्ला आहे.
रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळा झाला.
महाडच्या जवळ गरम पाण्याचे झरे आहेत.