Shreya Maskar
पावसाळ्यात जोडीदारासोबत दंडोबा हिल स्टेशनची सफर करा.
सांगली जिल्ह्यातील दंडोबा हिल स्टेशन पर्यटकांचे आकर्षण आहे.
दंडोबा हिल स्टेशन साहसी क्रीडांसाठी प्रसिद्ध आहे.
तुम्ही येथे मस्त ट्रेकिंगचा प्लान करू शकता.
दंडोबा हिल स्टेशन वन डे पिकनिकसाठी बेस्ट लोकेशन आहे.
दंडोबा हिल स्टेशनवरून तुम्हाला सांगलीचा सुंदर नजारा पाहायला मिळेल.
येथे निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही भन्नाट फोटोशूट करू शकता.
दंडोबा हिल स्टेशन हनिमूनसाठी खास लोकेशन आहे.