Shreya Maskar
गोव्यातील नार्वे येथे येथे सप्तकोटेश्वर मंदिर वसलेले आहे.
सप्तकोटेश्वर मंदिर हे भगवान शिवाला समर्पित आहे.
देवगड तालुक्यात समुद्रकिनाऱ्याजवळ कुणकेश्वर मंदिर आहे.
कुणकेश्वर मंदिर हे वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड येथे श्री देव टाकेश्वर मंदिर आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे हे कोकणातील प्रसिद्ध मंदिर आहे.
गणपतीपुळे मंदिर अंथाग समुद्रकिनाऱ्याजवळ वसलेले आहे.
गणपतीपुळे मंदिरात स्वयंभू गणेशाची मूर्ती आहे.