Shreya Maskar
'वन डे पिकनिक'साठी पनवेलची सफर करा.
पावसाळ्यात पनवेलजवळील बेलापूर किल्ल्याला आवर्जून भेट द्या.
बेलापूर किल्ल्याला हजारो वर्षांचा इतिहास आहे.
बेलापूर किल्ला हा जंजिऱ्याच्या सिद्दीने बांधलेला आहे.
बेलापूर किल्ला पनवेल खाडीजवळ एका टेकडीच्या माथ्यावर बांधला आहे.
सीबीडी बेलापूर स्टेशनला उतरून तुम्ही रिक्षाने बेलापूर किल्ल्यावर जाऊ शकता.
बेलापूर किल्ल्याची तटबंदी आजही मजबूत आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.