Shreya Maskar
हिवाळ्यात पर्वतांचा अद्भुत नजारा पाहायचा असेल तर शिमलाला भेट द्या.
स्वस्तात मस्त आणि जवळ असलेले बेस्ट हनिमून ठिकाण म्हणजे गोवा.
हनिमूनला राजेशाही थाट हवा असेल तर उदयपूर बेस्ट लोकेशन आहे.
उदयपूरची खाद्यसंस्कृती जगात भारी आहे.
भारतातील पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंग वसलेले आहे.
दार्जिलिंग चहाच्या मळ्यांसाठी प्रसिद्ध आहे.
केरळ मधील मुन्नार हनिमूनसाठी सुंदर ठिकाण आहे.
मुन्नारला तुम्ही बोट राईडचा आनंद घेऊ शकता.