Shreya Maskar
हिमालयाच्या खोऱ्यात गुलमर्ग आहे.
गुलमर्ग हे निसर्गरम्य हिल स्टेशन आहे.
गुलमर्गला वेगवेगळ्या रंगांची फुले पाहायला मिळतात.
हिवाळ्यात गुलमर्गला आवर्जून भेट द्या.
गुलमर्गला ट्रेकिंग आणि आइस स्केटिंगसाठी प्रसिद्ध आहे.
गुलमर्गला आल्यावर अल्पथर तलावाला आवर्जून भेट द्या.
उंच शिखरांच्यामध्ये अल्पथर तलाव वसलेला आहे.
अल्पथर तलावावरून हिमालय पर्वतांचे सुंदर दृश्य पाहायला मिळते.