Shreya Maskar
मुंबई हे शहर ७ बेटांनी तयार झाले आहे.
बॉम्बे बेटाला 'Isle of Bombay' असेही बोले जाते.
माहीम हे मुंबईच्या पश्चिमेकडील बेट आहे.
कोळी बांधवांचं राहण्याचं ठिकाण म्हणूनही कुलाबा ओळखला जातो.
परळ हे सूत गिरण्यांसाठी प्रसिद्ध होते.
माझगाव मासेमारीसाठी ओळखले जाते.
आता मुंबईत वरळी खूप प्रसिद्ध आहे.
ओल्ड वुमन्स बेटला लिटिल कुलाबा असेही म्हणतात.