Shreya Maskar
महाराष्ट्रातील पवना तलाव हे कॅम्पिंगसाठी बेस्ट लोकेशन आहे.
पवना तलाव हा लोणावळ्यात वसलेला आहे.
तुम्ही हिवाळ्यात येथे कुटुंबासोबत मजा मस्त करू शकता.
पवना तलाव घनदाट जंगलांनी वेढलेले आहे.
पवना तलावाजवळील लोहगड किल्ला, विसापूर किल्ल्याला भेट द्या.
पवना तलावाच्या परिसरात शांततापूर्ण वातावरण पाहायला मिळते.
पवना कृत्रिम तलाव आहे.
पवना तलावाजवळ खाण्यापिण्याची उत्तम सोय आहे.