Sakshi Sunil Jadhav
सध्या महाराष्ट्रात सुरुवात झाली आहे. अनेक भागात हा अवकाळी पावसाने हजेरी लावलीये.
पावसाळ्यात तुम्हाला कोकणातील विविध ठिकाणांना भेट देऊ शकता.
पावसाळ्यात कोकणातील पुढील ठिकाणांना भेट द्यायला अजिबात विसरू नका.
कोकणात थंडगार वातावरण, किल्ल्यांवर सुटणारा वारा आणि निसर्गाची मजा घेण्यासाी हे ठिकाण योग्य आहे.
श्री गणेशाचे मंदिर आणि माडांच्या आड दिसणारा थंडगार समुद्र किनारा पाहण्यासाठी हे ठिकाण योग्य आहे.
पावसाळ्यात अनेक पर्यटक किंवा कोकणकर लांजा या प्रसिद्ध ठिकाणाला भेट द्यायला जातात.
कोकणातील राजापूर येथे तुम्हाला समुद्र किनाऱ्यावर पावसाची खरी मजा अनुभवता येईल.
सिंधूदुर्ग किल्ला, समुद्र आणि थंड गार वाऱ्यांच्या अनुभव घेण्यासाठी तुम्ही मालवण नक्की भेट द्या.