Jeans Washing Tips : जीन्स किती दिवसांच्या अंतराने धुवायला हवी? आताच जाणून घ्या

Shreya Maskar

जीन्स

वारंवार जीन्स धुतल्यामुळे जीन्सचा रंग आणि पोत खराब होतो.

Jeans Washing | yandex

जीन्सला वास येणे

जर 4-5 वेळा जीन्स घालून त्याला वास येत असेल तर ती त्वरित धुवा.

Jeans Washing | yandex

मशीनचा वापर

जीन्स धुवण्यासाठी मशीनचा वापर न करता हाताने जीन्स स्वच्छ करा.

Jeans Washing | yandex

पाण्याचा वापर

जीन्स धुण्यासाठी थंड पाण्याचा वापर करा.

Jeans Washing | yandex

सौम्य डिटर्जंट

तसेच जीन्स धुवण्यासाठी सौम्य डिटर्जंटचा वापर करा.

Jeans Washing | yandex

डेनिम जीन्स

वारंवार डेनिम जीन्स धुतल्यामुळे ती लवकर फाटते.

Jeans Washing | yandex

स्टोर करा

डेनिम जीन्स स्वच्छ धुवून कोरडी करून कपाटात ठेवा.

Jeans Washing | yandex

जीन्स किती वेळा धुवावी?

जीन्स साधारणपणे 8-10 वेळा घातल्यानंतर धुवावी.

Jeans Washing | yandex

NEXT : पावसामुळे Work From Home करताय; ५ गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा येतील अडचणी

Vastu Tips | yandex
येथे क्लिक करा...