Manasvi Choudhary
महिलांनी आर्थिक गुतंवणूक करणं अत्यंत महत्वाचे आहे. आपले पैसे योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी या काही टिप्स फॉलो करा.
महिलांना आर्थिक गुंतवणूक करायचे असल्यास या 5 ठिकाणी पैसे गुंतवणूक करू शकता.
म्युच्युअल फंड हा पैसे गुंतवणूकीसाठी सर्वात बेस्ट पर्याय आहे. तुम्ही म्युच्युअल फंड ५०० रूपयांपासून गुंतवणूक करू शकता.
सोने खरेदी करून तुम्ही मोठी आर्थिक गुंतवणूक करू शकता. तसेच सोन्याचे दागिने करण्यापेक्षा तुम्ही डिजिटल गोल्ड गुंतवणूक करू शकता.
जर तुम्हाला मुलगी असेल तर तिच्या नावावर तुम्ही सरकारची सुकन्या समृद्धी योजना सुरू करू शकता. या योजनेचा लाभ घेतल्यास तुम्हाला सर्वाधिक व्याजदर मिळतो.
नोकरी करणाऱ्या किंवा गृहिणी अशा दोन्ही प्रकारच्या महिलांसाठी PPF गुंतवणूक हा बेस्ट पर्याय आहे.
एखादा नवीन कोर्स करणे, डिजिटल मार्केटिंग शिकून तुम्ही आर्थिक गुतंवणूक करू शकता.