Shreya Maskar
पैसे नेहमी प्रामाणिकपणे कमवावा. त्यांची गुंतवणूक होणे गरजेचे आहे.
पैसे मिळवण्यासोबत वाढवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे योग्य ठिकाणी गुंतवणूक होय.
पैशांचा आदर करा. पैसा पाण्यासारखा वाया घालवू नका.
पैसे वाईट काळाची पुंजी असतात, त्यामुळे नेहमी विचारपूर्वक त्यांचा वापर करा.
पैसे कमवण्यासाठी तुमचे आर्थिक ध्येय निश्चित केले पाहिजे.
आलेल्या पैशांची बचत करा. गरज आणि लग्जरी यांतील फरक समजून घ्या.
मिळालेल्या पैशांचे काही प्रमाणात दानधर्म देखील करा.
पैशांच्या मागे कधीही धावू नका, जास्त पैशांची हाव आर्थिक समस्या वाढवते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.