Shreya Maskar
उन्हाळ्यात स्कीन केअरकडे विशेष लक्ष देणे महत्त्वाचे आहे.
उन्हाळ्यात उष्णतेमुळे त्वचा खूप काळवंडते. चेहरा टॅन होतो.
चेहऱ्याला टॅनिंगपासून वाचवण्यासाठी नियमित उन्हळ्यात बाहेर जाताना सनस्क्रीन लावा.
सनस्क्रीनमुळे त्वचेचे सूर्याच्या किरणांपासून संरक्षण होते.
गर्मीमुळे उन्हाळ्यात त्वचेला होणारे इन्फ्लेमेशन सनस्क्रीन कमी होईल.
सनस्क्रीनमुळे चेहऱ्याचे टॅनिंग कमी होऊन त्वचा चमकदार होईल.
सनस्क्रीनमुळे उन्हाळ्यात त्वचा हायड्रेट राहील.
पिंपल्स आणि कोरड्या त्वचेच्या समस्येवर सनस्क्रीन रामबाण उपाय आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.