Shreya Maskar
लहान बाळाला ज्या खोलीत झोपवता किंवा बाळ ज्या रुममध्ये खेळते तेथील वातावरण सामान्य ठेवा.
दिवसातून २-३ वेळा बाळाला थंड टॉवेलने पुसून काढा.
उन्हाळ्यात बाळाला जास्त कपडे घालू नका.
वारंवार बाळाच्या शरीरावरील घाम आणि तेल स्वच्छ कपड्याने पुसत राहा.
उन्हाळ्यात बाळाला जास्त तेल लावू नका. त्यामुळे शरीर चिकट होते.
उन्हात दुपारी बाळाला बाहेर घेऊन जाणे टाळा.
उन्हाळ्यात बाळाची जास्त धावपळ होणार नाही याची काळजी घ्या.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.