Shreya Maskar
जगात अनेक प्राणी आहेत ज्याची गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे.
आज आपण अशाच एका प्राण्याची माहिती करून घेणार आहे.
गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड्सनुसार, जगातील सर्वात लहान कुत्रा जाणून घेऊयात.
कुत्रा हा इमानदार प्राणी आहे.
जगातील सर्वात लहान कुत्रा म्हणून 'पर्ल' या कुत्र्याला ओळखले जाते.
पर्ल कुत्र्याची उंची 3.59 इंच आणि लांबी 5.0 इंच आहे.
पर्ल हा चिहुआहुआ प्रजातीचा कुत्रा आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.