लठ्ठपणा आणि मधुमेह कमी करण्यासाठी करा घरगुती सोपे उपाय

Manasvi Choudhary

लठ्ठपणा आणि मधुमेह

आजकाल व्यस्त जीवनशैली आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे लठ्ठपणा आणि मधुमेह हे दोन आजार उद्भवत आहेत.

Obesity And Diabetes Health Care Tips

घरगुती उपाय

वजन वाढणे आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात आणण्यासाठी तुम्ही सोपे घरगुती उपाय करणे महत्वाचे आहे.

Obesity And Diabetes Health Care Tips

सकाळी रिकाम्या पोटी मेथीचे पाणी

मेथीच्या दाण्यांमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते जे शरीरातील रक्तावर नियंत्रण ठेवते आणि वजनही कमी करते.

Fenugreek Water | Canva

दालचिनी चहा

दालचिनी इन्सुलिनची कार्यक्षमता वाढवते ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. तसेच मेटाबॉलिज्म वाढवून फॅट बर्न करण्यास मदत करते.

Cinnamon Tea | Pintrest

कोरफड आणि आवळा रस

आवळामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे शरीराची पचनक्रिया सुधारतात आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतात. कोरफड रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

Amla And Aloe Vera Juice | Social Media

आले चहा

आल्याचा चहा प्यायल्याने शरीरातील चरबी कमी होते आणि पचनक्रिया देखील सुधारण्यास मदच होते.

Ginger Tea

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: रोज वापरण्यासाठी १ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, लेटेस्ट 5 पॅटर्न्स

1 Gram Gold Mangalsutra
येथे क्लिक करा..