रोज वापरण्यासाठी १ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, लेटेस्ट 5 पॅटर्न्स

Manasvi Choudhary

गळ्यात मंगळसूत्र

लग्नानंतर महिला गळ्यात मंगळसूत्र घालतात. रोजच्या वापरासाठी तुम्ही हलके आणि स्टायलिश डिझाईनचे मंगळसूत्र निवडू शकता.

1 Gram Gold Mangalsutra

१ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र

रोजच्या वापरासाठी तुम्ही १ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र निवडू शकता जे दिसायला एकदम हलके आणि स्टायलिश असतात.

1 Gram Gold Mangalsutra

शॉर्ट मंगळसूत्र

आजकाल ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांसाठी किंवा तरुण मुलींसाठी लहान पेंडन्ट असलेले शॉर्ट मंगळसूत्र खूप ट्रेंडमध्ये आहेत. साध्या कुर्तीवर, जीन्सवर किंवा वेस्टर्न वेअरवर हे मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता.

Short Mangalsutra

पारंपरिक वाटी मंगळसूत्र

पारंपारिक छोट्या दोन वाट्यांचे डिझाइन तुम्ही निवडू शकता. हे डिझाईन साडी किंवा पारंपरिक ड्रेसवर सुंदर दिसते.

Traditional Vati Design

फ्लोरल डिझाइन

फुलांच्या डिझाइनचे छोटे पेंडन्ट मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता. जे दिसायला खूपच सुंदर असतात. डेलीवेअरसाठी निवडू शकता.

Floral & Pearl Touch

ब्लॅक बीड्स चेन विदाऊट पेंडन्ट

फक्त काळ्या मण्यांची बारीक चेन आणि मध्ये सोन्याचे छोटे मणी हे डिझाइन तुम्ही रोज वापरण्यासाठी निवडू शकता.

Simple Black Beads Chain

NEXT: वारंवार होणाऱ्या पोटदुखीकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका, असू शकतात किडनी फेल होण्याची लक्षणे

Kidney Fail Signs
येथे क्लिक करा..