Shreya Maskar
रत्नागिरी जिल्ह्यातील कशेळी गावात निसर्गाचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
कशेळी गावाला गेल्यावर कनकादित्य मंदिराला आवर्जून भेट द्या.
श्री कनकादित्य मंदिर हे प्रसिद्ध सूर्य मंदिर आहे.
येथे तुम्हाला मंत्रमुग्ध करणार वातावरण अनुभवता येते.
श्रीवर्धन येथील सोमजाई मंदिर पर्यटकांचे आकर्षण आहे.
सोमजाई मंदिराचा आजूबाजूचा परिसर खूप शांत आणि स्वच्छ आहे.
कोकणात समुद्रकिनारी फिरून झाल्यावर थिबा राजवाड्याला आवर्जून भेट द्या.
रत्नागिरीमध्ये थिबा राजवाडा वसलेला आहे.