Sakshi Sunil Jadhav
पावसाळ्यात तुम्हाला हिरवळीने नटलेला डोंगर, पर्वत रांगा पाहायच्या असतील तर पुढील खास माहिती तुमच्यासाठी आहे.
महाबळेश्वरचे सौंदर्य पावसाळ्यात, उन्हाळ्यात आणि खास म्हणजे हिवाळ्यात काही ओरचं असते.
खामगावपासून ६५६ किलोमीटर अंतरावर साताऱ्या जिल्ह्यातील सुंदर ठिकाण महाबळेश्वर आहे.
महाबळेश्वर १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हे पावसाळ्यात फिरण्यासाठी योग्य ठिकाण आहे.
खामगावपासून १५ किमी अंतरावर बोराखेडी डॅम पिकनिकसाठी एकदम बेस्ट आहे.
शेगाव खामगावपासून सुमारे १५-१८ किमीवर आहे. तिथे तुम्हाला शांतता अनुभवता येईल.
छोटा पण निसर्गरम्य घाट पाहण्यासाठी तुम्ही राजूर घाट येथे पर्यटन करू शकता.