Sakshi Sunil Jadhav
लहान मुलांना पालक नेहमी सांगत असतात की, काळ्या मुंग्याना मारायचे नाही.
ज्योतिषशास्त्रानुसार घरात अचनक मुंग्या येणे शुभ आणि अशुभ असे संकेत देतात.
ज्योतिषशास्त्रानुसार काळ्या मुंग्या घरात येणं कसले संकेत देतात हे जाणून घ्या.
घरात काळ्या मुंग्या येणे शुभ मानले जाते.
घरात पैशाची चणचण किंवा आजारपण वाढत असतील तर मुंग्या येणे शुभ असते.
मुंग्या आल्याने घरातली आजारपणं दूर होतात, घरात सुख समृद्धी नांदते.
घरात उत्तर दिशेकडून मुंग्या येत असतील तर ते सुखाचे दिवस लवकर येणार आहेत.
जर घरातून बाहेर जाणारी मुंग्यांची रांग असेल तर तुमच्या घरामध्ये पैशांची वाढ होणार आहे.
NEXT : महाराष्ट्रातल्या सगळ्यात फेमस Top 8 थाळी, नाव वाचताचं तोंडाला सुटेल पाणी