Sakshi Sunil Jadhav
महाराष्ट्रात सणावारांना काही चमचमीत पदार्थांची मेजवानी केली जाते.
चमचमीत पदार्थांमध्ये फक्त उसळ मिसळ नाही तर पुढील पदार्थ सुद्धा तयार केले जातात.
गुजरात मध्यप्रदेशच्या बॉर्डवर नागरिकांची फेमस डीश शेवची भाजी आहे.
सुक्या खोबऱ्याच्या वाटणाची झणझणीत शेव भाजी खानदेशात प्रसिद्ध आहे.
साताऱ्यात झुणका आणि ज्वारीची भाकरी ही खूप आवडीने खाल्ली जाणारी डीश आहे.
पश्चिम महाराष्ट्रात खर्डा चिकन ही मांसाहारी डीश प्रसिद्ध आहे.
तांबडा पांढरा रस्सा ही कोल्हापूरची प्रसिद्ध थाळी आहे.
कोकणात मालवणी स्टाईल फीश करी आणि वडे ही एक प्रसिद्ध डीश आहे.
कोकणात घावणे किंवा आंबोळ्या मोठ्या प्रमाणात खाल्ल्या जातात.