Shreya Maskar
महाराष्ट्रातील किल्ले इतिहासाची शान आहे.
अहमदनगर जिल्ह्यात शिवपट्टण किल्ला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणपासून हाकेच्या अंतरावर भरतगड आहे.
वैशागड हा डोंगरी किल्ला आहे.
वैशागड जंजाळा गड असेही म्हणतात.
कण्हेरगड किल्ला पूर्वी बागलाण म्हणून ओळखला जात असे.
मोरगिरीचा किल्ला सातारा जिल्ह्यामध्ये पाटण जवळ आहे.
युद्धात या किल्ल्यांचा खूप उपयोग करण्यात आला.