Shreya Maskar
मुंबई फिरण्याआधी सर्वात महत्त्वाचे गेट वे ऑफ इंडिया पाहा.
मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया पर्यटकांचे आकर्षण आहे.
येथे तुम्ही समुद्रात बोटिंगचा आनंद घेऊ शकता.
फोटोशूटसाठी देखील हे उत्तम ठिकाण आहे.
गेट वे ऑफ इंडिया वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे.
वेस्टन लाइनवरून चर्चगेट स्टेशनला उतरून तुम्ही टॅक्सीने गेट वे ऑफ इंडियाला जाऊ शकता.
सूर्यास्ताचा अद्भुत नजारा पाहण्यासाठी गेट वे ऑफ इंडियाला लोकांची येथे गर्दी पाहायला मिळते.
गेट वे ऑफ इंडियाच्या आजूबाजूला खाण्यापिण्याचे उत्तम स्टॉल आहेत.