India forts : इतिहासातील खजिना! भारताच्या कानाकोपऱ्यात लपलेले ५ किल्ले, आयुष्यात एकदा नक्की पाहा

Shreya Maskar

भारतातील Hidden किल्ले

इतिहासप्रेमींनी भारतातील हे हिडन किल्ले नक्की पाहा. येथे तुम्हाला इतिहासाचा खजिना पाहायला मिळेल.

Hidden Forts of India | google

कोरलाई किल्ला

कोरलाई किल्ला महाराष्ट्रात अलिबागजवळ अरबी समुद्राच्या काठावर वसलेला आहे. येथे मराठा वास्तुकलेचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. हा पोर्तुगीजकालीन किल्ला आहे.

Korlai Fort | google

चिकतान किल्ला

लडाख येथे चिकतान किल्ला आहे. या किल्ल्याला 'चिकटन खार' असेही म्हणतात असेही म्हणतात. हा किल्ला कारगिल जिल्ह्यात आहे.

Chiktan Fort | google

गागरोन किल्ला

राजस्थान येथील हाडोती प्रदेशात गागरोन किल्ला आहे. गागरोन किल्ला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट आहे. गागरोन किल्ला तीन बाजूंनी आहू आणि काली सिंध नद्यांनी वेढलेला आहे.

Gagron Fort | google

नरवर किल्ला

मध्य प्रदेशात शिवपुरी जवळील विंध्य पर्वतरांगांच्या पायथ्याशी नरवर किल्ला उभा आहे. हा किल्ला राजपूत इतिहासासाठी ओळखला जातो.

Narwar Fort | google

कांगडा किल्ला

कांगडा किल्ला हिमाचल प्रदेशात आहे. कांगडा किल्ल्यावरून बाणगंगा खोऱ्याचे सुंदर नजारा दिसतो. हिमालयाच्या पायथ्याशी वसलेल्या या किल्ल्यात प्राचीन मंदिरे आणि आकर्षक दगडी वास्तुकला पाहायला मिळते.

fort | google

बसवकल्याण किल्ला

कर्नाटक येथे बसवकल्याण किल्ला वसलेला आहे. बिदर जिल्ह्यात स्थित हा किल्ला एका टेकडीवर वसलेला आहे. बसवकल्याण किल्ला एकेकाळी पश्चिम चालुक्य राज्याची राजधानी होता.

Basavakalyan Fort | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : ३,३२२ फूट उंचीवरून शत्रूंवर नजर ठेवणारा 'तैलबैला' किल्ला पाहिलाय का? मुंबईपासून आहे जवळ

Taila Baila Fort | saam tv
येथे क्लिक करा...