Manasvi Choudhary
पावसाळ्यात केस ओले झाल्यावर लवकर सुकत नाहीत, ज्यामुळे केसांचे आरोग्य बिघडू शकते. अशा वेळी केस नीट बांधून ठेवणे हाच उत्तम पर्याय आहे.
पावसाळ्यात तुम्ही सोप्या आणि सुंदर दिसतीलय अश्या 5 हेअरस्टाईल्स करा तुमचा लूक उठून दिसेल.
पावसाळ्यात केस मोकळे ठेवल्यास ते भिजतात यामुळे तुम्ही हाय बन हेअरस्टाईल करा. तुमचा लूक एकदम कूल दिसेल.
पावसाळ्यात हाय पोनीटेल ही स्टाईल बेस्ट आहे. केस भिजण्यापासून वाचवण्यासाठी तुम्ही ही हेअरस्टाईल खास करू शकता.
पावसाळ्यात तुम्हाला स्टायलिश लूक हवा असेल तर तुम्ही ट्विस्टेड साईड ब्रेड ही हेअरस्टाईल करू शकता.
पावसाळ्यात केस नेहमी कोरडे ठेवण्याचा प्रयत्न करा; ओले केस जास्त वेळ ठेवल्यास डँड्रफ किंवा केसांच्या मुळांचे आजार होऊ शकतात.