Shreya Maskar
फळे सालीसकट खाण्यापूर्वी नीट धुवा. जेणेकरून हानिकारक रसायने निघून जातील.
सफरचंद नेहमी सालीसकट खा. कारण यात अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर मोठ्या प्रमाणात असते.
नाशपातीचे फळ सोलून खाल्लात तर त्यातील पोषक घटक कमी होतात.
चिकूच्या सालीमध्ये व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स, पोटॅशियम भरपूर असते. जे त्वचा निरोगी ठेवते.
किवीच्या सालीमध्ये फायबर आणि व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असते.
द्राक्षे सालींसोबत खावी, कारण त्यात भरपूर पोषक घटक असतात.
पेरूच्या सालीत व्हिटॅमिन्स आणि फायबर असते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.