Shreya Maskar
भारतीय परदेशात काही ठिकाणी व्हिसा शिवाय प्रवास करू शकता.
बेटांचे सौंदर्य अनुभवायचे असेल तर श्रीलंका बेस्ट आहे.
मालदीव हे रोमँटिक हनिमूनचे ठिकाण आहे.
मॉरिशस नैसर्गिक सौंदर्य आणि त्याच्या विशिष्ट संस्कृतिसाठी ओळखले जाते.
भूतान हे शांतताप्रिय ठिकाण आहे.
नेपाळ हे साहसी क्रिडा आणि अध्यात्मासाठी प्रसिद्ध आहे.
लक्झरी वस्तूंच्या खरेदीसाठी मलेशिया ओळखले जाते.
नवीन वर्षात या ठिकाणांना आवर्जून भेट द्या.