Shreya Maskar
जानेवारी महिन्यात महाराष्ट्रातील या थंड हवेच्या ठिकाणांना आवर्जून भेट द्या.
कामशेत हे महाराष्ट्रातील बेस्ट हिल स्टेशन आहे.
कामशेत हे पॅराग्लाइडिंग, ट्रेकिंग आणि कॅम्पिंगसाठी प्रसिद्ध आहे.
हिवाळा कामशेतला भेट देण्यासाठी उत्तम काळ आहे.
पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण आहे.
येथे तुम्ही मित्रांसोबत टेबल लँड, केट पॉईंट, मॅप्रो गार्डन या ठिकाणांना भेट देऊ शकता.
पाचगणी फोटोशूटसाठी बेस्ट आहे.
येथे राहण्याची आणि खाण्यापिण्याची उत्तम सोय आहे.