Shreya Maskar
महाकुंभमेळा प्रयागराज येथे 13 जानेवारी 2025 ते 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीत होणार आहे.
कुंभमेळ्याला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे.
मुंबईहून प्रयागराजचा प्रवास करण्यासाठी ट्रेन उत्तम आणि कमी खर्चिक मार्ग आहे.
तुम्ही प्रयागराजला ट्रेनने प्रवास करू शकता. या ट्रेनची माहिती तुम्हाला ऑनलाइन मिळेल.
कुंभमेळ्याला जाण्यासाठी विशेष गाड्यांचे सरकारकडून नियोजन देखील करण्यात आले आहे.
मुंबईहून कमीत कमी वेळात पण जास्त पैशात तुम्हाला जर प्रयागराजला पोहोचायचे असेल तर विमानाने प्रवास करा.
कुंभमेळ्याला सहभागी होण्यासाठी आगाऊ हॉटेल बुकिंग करून ठेवा.
तुमचे बजेट कमी असेल तर तुम्ही धर्मशाळेतही राहू शकता.