Shreya Maskar
नवीन वर्षात आवर्जून तुम्ही मित्रमंडळींसोबत लडाखची रोड ट्रिप प्लान करा.
लडाखला तुम्हाला उंच टेकड्या, निळे तलाव आणि बौद्ध संस्कृती पाहायला मिळेल.
पँगाँग सरोवर येथे तुम्हाला शांतता अनुभवता येईल.
तुम्ही येथे असलेल्या मार्केटमध्ये मस्त फिरून शॉपिंग करू शकता.
भारतातील 'ढगांचे घर' म्हणजे मेघालय पाहण्यासाठी आवर्जून जा.
मेघालयमधील चेरापुंजी हे सर्वात प्रसिद्ध ठिकाण आहे.
मेघालय फिरायला गेल्यावर दावकी नदी पाहायला जा.
येथे फोटोशूटसाठी देखील भन्नाट ठिकाणे आहेत.