Shreya Maskar
गुजरातमधील जामनगर जोडीदारासोबत फिरण्यासाठी बेस्ट आहे.
जामनगर ऐतिहासिकदृष्ट्या नवानगर म्हणून ओळखले जाते.
येथे खाण्यापिण्याची आणि राहण्याची उत्तम सोय आहे.
जामनगरला तुम्हाला शाही अंदाज अनुभवता येतो.
जामनगरला पारंपरिक लूकमध्ये भन्नाट फोटोशूट करता येईल.
जामनगरमधील रणमाळ तलाव पार्कला तुम्ही जोडीदारासोबत निवांत वेळ घालवू शकता.
तसेच तुम्हाला रंगीबेरंगी प्राणी पाहायचे असतील तर, जामनगर मधील खिजाडिया पक्षी अभयारण्याला आवर्जून भेट द्या.
गुलाबी थंडी अनुभवायची असेल तर आवर्जून हिवाळ्यात जामनगरला भेट द्या.