Shreya Maskar
नवीन वर्षाच्या सुट्टीत आग्राची सफर करा.
आग्रा मधील ताजमहाल पाहून डोळ्यांचे पारणे फिटते.
आग्रा मधील बाजारपेठ तिकडचे आकर्षण आहे.
हिवाळ्यात येथील वातावरण मनाला भुरळ घालते.
आग्रा येथे अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत.
आग्रा फिरायला गेल्यावर आग्रा किल्ल्याला आवर्जून भेट दया.
तुम्ही स्वस्तात मस्त ट्रेनने मुंबई ते आग्रा प्रवास करू शकता.
येथे तुम्ही प्रत्येक ठिकाणी भन्नाट फोटोशूट करू शकता.