Shreya Maskar
नवीन वर्षात कोकणातील दापोली येथे पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.
दापोली तालुक्यातील मुरुड आणि कर्दे ही ठिकाणे पर्यटकांचे हॉटस्पॉट बनले आहेत.
दापोलीच्या समुद्रकिनाऱ्यावर मजा मस्ती करायला पर्यटक आवर्जून येत आहेत.
कोकणातील समुद्रकिनाऱ्यावर तुम्ही वॉटर ॲक्टिव्हिटी देखील करू शकता.
दापोली बीचवर स्वच्छ आणि पांढरी वाळू पाहायला मिळते.
दापोली समुद्र किनारी रात्रीच्या मंद वाऱ्याची झुळूक अनुभवता येते.
कोकणातील गणपतीपुळे, गुहागर आणि आरे वारे समुद्रकिनाऱ्यावरून कोकणाचे अद्भुत सौंदर्य पाहता येते.
दापोलीला राहण्याची, खाण्याची उत्तम सोय आहे.
NEXT : प्राणी प्रेमींसाठी खास, 'या' नॅशनल पार्कला घ्या जंगल सफारीचा आनंद