Shreya Maskar
कान्हा नॅशनल पार्कमध्ये तुम्हाला जंगल सफारीचा आनंद घेता येईल.
मध्य प्रदेशातील कान्हा नॅशनल पार्क पर्यटकांचे आकर्षण आहे.
येथे तुम्ही वेगवेगळे प्राणी आणि पक्षी पाहू शकता.
नॅशनल पार्कमध्ये सर्वात लोकप्रिय वाघांच्या प्रजाती पाहायला मिळतील.
बाराशिंगा हरण हे कान्हा नॅशनल पार्कचे आकर्षण आहे.
नॅशनल पार्कमध्ये तुम्हाला दुर्मिळ प्राणी पाहायला मिळतील.
नॅशनल पार्कमध्ये जवळपास २५०- ३०० पक्ष्यांच्या प्रजाती बघायला मिळतात.
नवीन वर्षात एकदा तरी कान्हा नॅशनल पार्कची सफर करा.