Konkan Travel : थोडी सागर निळाई, थोडे शंख नी शिंपले! नवीन वर्षाच्या वीकेंडला करा कोकणाची सफर

Shreya Maskar

मोती तलाव

कोकणातील मोती तलाव फिरण्यासाठी उत्तम ठिकाण आहे.

lake view | yandex

कुठे आहे?

मोती तलाव सावंतवाडीतील प्रेक्षणीय स्थळ आहे.

Sawantwadi | yandex

पर्वतांचे दृश्य

मोती तलाव हे पर्वतांच्या मध्यभागी वसलेले आहे.

Mountain view | yandex

निवांत वेळ

येथे तुम्ही जोडीदारासोबत फेरफटका मारायला जाऊ शकता.

Relaxing time | yandex

आंबोली धबधबा

सावंतवाडीतील आंबोली धबधबा पर्यटकांचे आकर्षण आहे.

Amboli Waterfall | yandex

ट्रेकिंग करा

आंबोली धबधब्याला तुम्ही ट्रेकिंगसाठी जाऊ शकता.

Trekking | yandex

धबधब्याचे सौंदर्य

येथील धबधब्याचे सौंदर्य पाहून मन मोहून जाते.

Beauty of the waterfall | yandex

वीकेंड प्लान

नवीन वर्षात तुम्ही वीकेंडला कोकणाची सफर करू शकता.

weekend plan | yandex

NEXT : परदेशात कशाला? महाराष्ट्रातच आहे रोमँटिक हनिमून डेस्टिनेशन

Honeymoon Destination | yandex
येथे क्लिक करा...