Shreya Maskar
आपल्या जोडीदारासोबत हिवाळ्यात मनसोक्त फिरा.
हिवाळ्यात कोलाड हे हनिमूनसाठी बेस्ट लोकेशन आहे.
वॉटर राफ्टिंगसाठी कोलाड प्रसिद्ध आहे.
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात कोलाड वसलेले आहे.
कोलाडमध्ये अनेक साहसी क्रीडा होतात.
कोलाडमध्ये निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही भन्नाट फोटोशूट करू शकता.
कोलाड येथे खाण्यापिण्याची आणि राहण्याची उत्तम सोय आहे.
नवीन वर्षात तुम्ही येते वीकेंड देखील प्लान करू शकता.
NEXT : नवीन वर्षाची संध्याकाळ होईल खास, 'या' निसर्गरम्य ठिकाणांना भेट देऊन विसरुन जाल सर्व ताण