Shreya Maskar
जगात असे अनेक पक्षी आहेत, जे उडू शकत नाही यांची आज माहिती करून घेऊयात.
शहामृग हा उडू शकत नाही.
ऑस्ट्रेलियामध्ये आढळणारा इमू उडत नाहीत, पण पळण्यात खूप सक्षम आहे.
कॅसोवरी पक्षी ऑस्ट्रेलियामध्ये आढळतो.
कॅसोवरी आक्रमक स्वभावासाठी ओळखला जातो.
किवी पक्षी न्यूझीलंडमध्ये आढळतो.
किवी पक्षी उडत नाही, तो रात्री सक्रिय असतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.