Diabetes : मधुमेही रुग्णांनी दिवसातून किती आंबे खावे?

Shreya Maskar

मधुमेह

संध्याकाळी आणि रात्री आंबे खाल्यास शरीरातील मधुमेहाची पातळी वाढते.

Diabetes | yandex

शारीरिक हालचाल

मधुमेहाच्या लोकांनी आंबा खाल्ल्यावर चालणे, योगा, व्यायाम आवर्जून करा.

Physical activity | yandex

पचायला हलका

शरीराच्या हालचालीमुळे आंबा पचायला हलका जातो.

Easy to digest | yandex

आंबा

आंबे खाण्यापूर्वी किमान एक तास पाण्यात भिजवून ठेवा.

Mangoes | yandex

फायटिक ऍसिड

आंबा पाण्यात भिजवल्यामुळे जास्तीचे फायटिक ऍसिड कमी होते.

Phytic acid | yandex

आरोग्याला नुकसान

शरीरात जास्त फायटिक ऍसिड आरोग्याला नुकसान करते.

Harm to health | yandex

किती आंबा खावा?

मधुमेहाची समस्या असलेल्या व्यक्तींनी दिवसातून फक्त अर्धा किंवा एक छोटा आंबा खावा.

mango | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

disclaimer | yandex

NEXT : गोड खाण्याचे क्रेव्हिंग होतय? झटपट बनवा रव्यापासून 'हा' पदार्थ, तोंडात टाकताच विरघळेल

Sweet Dish | yandex
येथे क्लिक करा...