Mumbai Shopping Markets : स्वेटर, कानटोपी, मफलर; कमी पैशांत बेस्ट व्हरायटी, मुंबईतील Winter शॉपिंग मार्केट

Shreya Maskar

भुलेश्वर मार्केट

भुलेश्वर मार्केट हे मरीन लाईन्सजवळ आहे. येथे पारंपरिक कपड्यांसोबत हिवाळ्यातील ट्रेडिंग कपडे मिळतात. उदा. स्वेटर, कानटोपी, मफलर

Shopping Market | google

ज्वेलरी

भुलेश्वर मार्केटमध्ये ज्वेलरी, मेकअप प्रॉडक्ट्स कमी किंमतीत आणि भरपूर व्हरायटीत मिळतात. तसेच येथे लोकरीचे कपडे मिळतात.

Shopping Market | google

नटराज मार्केट

नटराज मार्केट मुंबईतील मालाड पश्चिम येथे आहे, जे मालाड स्टेशनच्या बाहेर आहे. येथे शूज, बॅग, हेअर एक्सेसरी हिवाळ्यात पाहायला मिळतात.

Shopping Market | google

विंटर कलेक्शन

येथे विंटरचे सुंदर कलेक्शन पाहायला मिळते. यात हुडी स्वेटर, स्वेट टी शर्ट, शूज, मफलर, टॉप पाहायला मिळतात. येथे लग्नाचे कपडे देखील छान मिळतात.

Shopping Market | google

मंगलदास मार्केट

मंगलदास मार्केट हे काळबादेवी, मुंबईमध्ये आहे. हे मुंबईतील जुने मार्केट आहे. भारतातील सर्वांत मोठ्या होलसेल कपड्यांच्या मार्केट्सपैकी एक आहे.

Shopping Market | google

डिझायनर कपडे

मंगलदास मार्केटला ड्रेस, शर्ट, वेगवेगळ्या प्रकारचे प्रिंटेड फॅब्रिक येथे मिळतात. येथे विंटरचे डिझायनर कलेक्शन देखील पाहायला मिळते.

Shopping Market | google

फॅशन स्ट्रीट

मरीन लाईन्समध्ये फॅशन स्ट्रीट मार्केट आहे. ज्याला FS मार्केट म्हणून ओळखले जाते. हिवाळी शॉपिंगसाठी हे एकदम बेस्ट लोकेशन आहे.

Shopping Market | google

लोकरीचे कपडे

येथे फॅशनेबल विंटर कलेक्शन पाहायला मिळते. जेथे लोकरीचे कपडे मिळतात. तसेच कानटोपी, सॉक्स, हात मोजे , डेनिमचे कपडे कमी पैशात मिळतात.

Shopping Market | google

NEXT : हिवाळ्यात दही खावं की नाही? वाचा फायदे-तोटे

Winter Health | yandex
येथे क्लिक करा...