Shreya Maskar
गोव्याला गेल्यावर फक्त बीचवर फिरून कंटाळा आला असेल तर, तलावांची सफर करा.
गोव्यातील मये तलाव हिरव्यागार डोंगरांमध्ये वसलेला आहे.
मये तलाव बोटिंगसाठी बेस्ट ठिकाण आहे.
गोव्यात फिशिंगसाठी कुडतरी तलाव उत्तम ठिकाण आहे.
स्थलांतरित पक्ष्यांसाठी नंदा तलाव ओळखले जाते.
पालीम हा गोड्या पाण्याचे तलाव खूप प्रसिद्ध आहे.
निसर्गाच्या सानिध्यात फोटोशूटसाठी हे बेस्ट लोकेशन आहे.
हिवाळ्यात गोव्याला फिरण्याचा प्लान करा.